विद्यार्थी गुणगौरव सोहळा पुर्वनियोजन बैठक


विद्यार्थी गुणगौरव सोहळा पुर्वनियोजन बैठक आज रविवार दि १२/८/१८ रोजी सकाळी ९:३० वा Mvs Hall येथे संपन्न झाली. 
दि १९/८/१८ रोजी होणाऱ्या विध्यार्थी सत्कारात गतवर्षीचे (सन २०१६/१७) विध्यार्थ्यांचा सत्कारही घेण्याचे ठरले आहे. 
करिता सदर वर्षांचे १० वि, १२ वि, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट विध्यार्थ्यांनीही आपली प्रमाणपत्रे समाज भवन कार्यालय, कार्यकारीणि सदस्य वा शैक्षणिक समिती सदस्यांकडे ताबडतोब १६/८/२०१८ पर्यंत पाठवावीत

Comments