।। नमस्कार जय नरहरी ।।
सोनार समाजातील सर्व मंंडळींनी हे वाचावे मी चुक बोलत असेल तर सांगावे...
आपल्याच समाजातील काही समाजबांधव आपलेच पाय ओढत आहेत.....
कोणी एकजण मोठा होत असेल आपल्याला अभिमान असावा माझ्या सोनार बंधु या या मोठ्यापदावर पोहचला पण असे न करता आपलेच बांधव आपलेच पाय काओढतात मला कळत नाही
काहि समाज बांधव पुर्विपार आलेल्या परंपरेनुसारच चालणार असेच ठरवले त्यानामाझी विनंती सर्व प्रथम खोलवर अभ्यास करावा आणिं ठरवावे...,उगी पिढी चालत आली मनून आपण सुद्धा तेच करणार का?
आजही अनेक सोनार बांधव आहेत ज्यांना नरहरी महाराजांची माहिती नाहि..
खूपजण आहेत ज्यांणा अजुन नरहरी महाराजांचे पुर्ण नाव सुद्धा माहित नाही.,
मला अशा समाज बांधवांना एकच विनंती कृपा करुन कोणी पुढे जात असेल तर त्याला रोकु नका ऊलट त्याला प्रोत्साहन द्यायला हवे....
मी आज त्या समाज बांधवांना प्रश्न करतो की नरहरी महाराजांबद्दल जेवढी खोलवर माहिती असेल ती कमेंट मधे लिहा....
ज्यांना काहिहि माहित नाहि त्यांनी हि पोस्ट शेअर करा..
फक्त लाईक करुन बाजुला होवु नये आपले समाजाप्रती योगदान गरजेचे आहे...
कृपया कमेंट करा अॅक्टीव राहा समाजाप्रती
समाज जोडा तोडु नका
एकमेकास विरोध करणे टाळा..
एकीत बळ आहे मी पणा केला तर कोणतीहि तिसरी व्यक्ती गैरफायदा घेऊ शकते..

अॅडमीन
देवा तुझा मी सोनार गृप ™
— with शशिकांत मैड संगमनेरकर and 95 others.देवा तुझा मी सोनार गृप ™
February 19, 2016 at 9:36amDeva Tuza Mi Sonar
Vijyanand More
Pratyekala aasech vatate ki Mandalat kam kele ki fukatat prasiddhi,manpan va paisehi milatat.mag tyasathi pad milave mhanun rajkaran suru hote.tyatunch payy odhane,aarop karane ityadi suru hote.mag changali va vidhayak kame hot nahit.tasech group tayar hotat,waeetpana wadhato.karyakartyani vicharpurvak changlya karya karyanchya pathishi ubhe rahave.lokani sudha dengya detana tyanchya dengicha yogya upyog hoto kivna nahi yacha vichar karava.nusate stejvar basayala milate.va Aapali stuti hote mhanun dengya devu nayet.tyamule kahivela nakalat aapan chukichya pratha padun samajache nuksan karto.va mandalachi Pvt.Ltd.Co. tayar hote.va samaj mage rahato.
Comments
Post a Comment