सेवा_नरहरींची


सेवा नरहरींची...


या उपक्रमाअंतर्गत माऊली नगर, ज्ञानेश्वर नगर,परसावत नगर, क्रांती नगर,आदी भागात गरजवंत बांधवांना विश्रांती करीता *गादी* व सदरील बांधव हे शहराच्या मध्यवर्ती भागापासून खुप दुर राहतात व मोलमजुरी करतात या अनुषंगाने त्यांना *पायातील बुट* हे भेट स्वरूपात देण्यात आले....
याप्रसंगी सोनार समाजाचे मा. अध्यक्ष *संतोष ज्ञा. शहाणे, अमोल कुलथे पांगरकर, बाळू डहाळे, संजय बोकण,अमोल टेहरे, जडे मामा,सेवा संस्थेचे महा. समन्वयक शिवम टाक सर*,आदी समाज बांधव उपस्थित होते...




Comments