*जय नरहरी जय नरहरी जय नरहरी* *चलो पंढरपुर चलो पंढरपुर चलो पंढरपुर*


*जय नरहरी जय नरहरी जय नरहरी*

*चलो पंढरपुर चलो पंढरपुर चलो पंढरपुर*



महाराष्ट्रातील सर्व सोनार समाज बधुंना कळविण्यास आनंद होतो की, समस्त सोनार समाजाचे आराध्य दैवत

*श्री.संत शिरोमणी नरहरी महाराज* 

यांना पंढरपूरच्या *पांडुरंगाने* दर्शन देऊन 
*हरिहर ऐक्याचा साक्षात्कार* घडविला, त्या पवित्र दिवसाच्या तिथी प्रमाणे 
*श्रावण शुद्ध पुत्रदा एकादशी*
बुधवार दि.२२/०८/२०१८ 
या दिवशी लाड सुवर्णकार संघटना सोलापूर जिल्हा व समस्त सोनार समाजाच्या वतीने
*हरिहर दर्शन साक्षात्कार दिन
*तसेच*
*वधू-वर पालक परिचय मेळावा
मोठ्या आनंदात व उत्साहात पंढरपुर येथील 

*श्री.संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज मंदिर, रामबाग पंढरपुर* 

येथे साजरा करावयाचा आहे. तरी सोनार समाज बाधवांनी या सोहळ्यास आपल्या विवाह योग्य मुला - मुलींना घेऊन उपस्थित रहावे, तसेच येताना वधुवरांचे *पासपोर्ट साइज फोटो व आधार कार्ड* बरोबर घेऊन यावे,
हि नम्र विनंती.
*या वधुवर परिचय मेळाव्यात लग्न जमल्यास किंवा अगोदर कोणत्याही वधुवरांचे लग्न जमले असल्यास त्याच दिवशी गोरज मुहूर्तावर संघटनेच्या वतीने मोफत सर्व समाजाच्या साक्षीने लग्न लावुन देण्यात येईल*
*!!!!! धन्यवाद !!!!!*



*संपर्क* 
*श्री संजय गोरख ढाळे. श्री.श्रीकांत जोजारे*
*अध्यक्ष अध्यक्ष*
*हरिहर साक्षात्कार सोहळा, सोलापुर जिल्हा*
*उत्सव समिती पंढरपुर 9595953250*
*मो :- 9689795520*
*श्री.बाळासाहेब दहिवाळ, श्री.गणेश माळवे*
*जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष*
*7588164810 9970081700*
*श्री. प्रदिप डहाळे*
*प्रसिद्धी प्रमुख*
*8237156616*

Comments