सौ. अंबिकाताई अनिलराव डहाळे यांची परभणी विधानसभा संघटकपदी निवड

*सेवा नरहरींची....*

या उपक्रमाअंतर्गत आज, सोनार समाजातील राजकिय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माजी मनपा विरोधी पक्ष नेत्या तथा जिल्ह्यातील शिवसेना महिला आघाडीचे खंबीर नेतृत्व व सोनार समाजातील महिलांना विविध कार्यक्रमांतुन एकसंघ करुन सोबत घेऊन चालणार्‍या, आमच्या ताई 

*माननीय सौ. अंबिकाताई अनिलराव डहाळे* यांची परभणी विधानसभा संघटकपदी निवड झाल्याबद्दल सेवा नरहरींची सोनार समाजाच्या वतीने शाल, श्रीफळ, व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी सोनार समाजाचे माजी अध्यक्ष *संतोष ज्ञा.शहाणे, अमोल कुलथे पांगरकर, बाळू डहाळे, संजय बोकण, सौ.सुशिलाताई कुलथे, सौ.संगिताताई टेहरे, सौ.संध्याताई शहाणे, सौ.शुभांगीताई डहाळे,सौ. स्नेहाताई कुलथे, सौ.राधाताई डहाळे आदी उपस्थित होते....*
ताईंचे हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा...

Comments