!! *कटिबंध* !!
katibandh marathi movie based on life to great saint narhari maharj sonar
चित्रपट निर्माते संजय जाधव (नाशीक)यांनी आपले सोनार समाजाचे दैवत
*श्री संत शीरोमनी महाराज*
यांच्या जीवनावर आधारीत
!! *कटिबंध* !! या नावाणे मराठी चित्रपट संपूर्ण पने
२ तास ४५ मी. चा तयार झाला असून
लवकरच (संप्टेबर) मध्ये रिलीज करत आहे व साडे सातशे वर्षा पूर्वीचा महाराजांचा ईतीहास दाखवण्याचा प्रयत्न त्यानी तीन वर्ष कठोर मेहनत घेऊन ते ह्या कामात यशस्वी झालेत
तरी प्रत्येक गावात प्रदर्शीत होनार आहे.
*आपल्या जिल्हातही प्रदर्शीत होणार असुन* समाज बांधवानी !! कटिबंध !! बघावा व ईतर समाजाला पन प्रेरीत करावे ही वीनंती..
🙏🏻

या चित्रपटाच्या कथानकासाठीही नरहरी महाराजांचा प्रसिध्द ग्रंथ *"हरीतारण"* नरहरी सोनार अभंग गाथा पाठवण्यात आला होता. यातील अवश्यक कथानक, अभंग चित्रपटात अवर्जुन समाविष्ट केले आहेत.
Comments
Post a Comment