SONAR SAMAJ SANGHATANA

SONAR SAMAJ SANGHATANA

AAPLI SANGHATANA ADD KARNYASATHI 8552806019 VAR CONTACT KARA


भारतीय नरहरी सेना महाराष्ट्र

अध्यक्ष - अमोलजी कुलथे पांगरकर (परभणी) संपर्क - ७२७६९९९०००

सोनार सेवा महासंघ महाराष्ट्र

अध्यक्ष -चंद्रकांतजी डहाळे (परभणी) संपर्क - ९४२२१७५९५१

महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशन

अध्यक्ष - फत्तेचंदजी रांका (पुणे) संपर्क - ०२०२४४५९८३०

महाराष्ट्र नरहरी सेना महाराष्ट्र

अध्यक्ष - पंकजजी वाळेकर (औरंगाबाद) संपर्क - ९७६७४८४८४९

सोनार समाजामधील एकूण पोटजाती

अखंड सोनार समाजामधील एकुण १८ पोटजाती.
१) लाड सोनार समाज
२) आहीर सोनार समाज
३)देवज्ञ सोनार समाज
४)वैश्य सोनार समाज
५)माळवी सोनार समाज
६)पांचाळ सोनार समाज
७)झाडी सोनार समाज
८)महामुनी सोनार समाज
९)अझरे सोनार समाज
१०) देशी(मराठी) सोनार समाज
११)परदेशी सोनार समाज
१२)शिलावत सोनार समाज
१३)विश्वब्रम्ह सोनार समाज
१४)गढवी भटके सोनार समाज
१५)टाकसाळे सोनार समाज
१६)कन्नड़(कानडी) सोनार समाज
१७)कडु(दासीपुत्र) सोनार समाज
१८)सोनी सोनार समाज
या सर्व पोटजातींना एकत्र करण्याचा हा माझा निर्धार आहे

Comments