▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ ▬▬
*जय श्री नरहरी*
सेवा नरहरींची....
🚩

सेवा समाजाची....
🚩

▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ ▬▬
*प्रारंभ जनगणनेचा....*
✒

*सोनार समाज जनगणनेस सुरवात*
सेवा नरहरींची या उपक्रमांतर्गत परभणी शहर येथील सर्व शाखीय सोनार समाज जनगणनेस सोनार समाजातील जेष्ठ समाज सेवक तथा संत नरहरी महाराज संस्थानाचे कोषाध्यक्ष श्री विठ्ठलराव शहाणे यांची प्रथमतः संपूर्ण कुटुंबाची माहीती नोंदवून जनगणनेस सुरुवात करण्यात आली....*दर्गा रोड, राम नगर, शांती नगर, सदगुरु नगर, बालाजी नगर, बापु नगर, असिफा नगर, जुना पेडगाव रोड* परिसरातील सोनार समाज बांधवांची नाव नोंदणी करण्यात आली.
*जनगणनेच्या या मोहीमेत कुटुंबप्रमुखापा सून ते नवजात बालक पर्यंत संपूर्ण माहीती विनामूल्य नोंद करून घेतली जाणार आहे,* तसेच कुटुंबातील विवाह योग्य वधु वारांची संपूर्ण माहीती छायाचित्रासह एका स्वतंत्र फॉर्म वर लिहून घेतली जात आहे ज्यामुळे समाजातील विवाह जुळविण्यास व योग्य वधु वर शोधकामी मदत होणार आहे. सर्व माहीती संकलीत झाल्यावर कुटुंबप्रमुखास सदरील जनगणनेची स्मरणीका विनामूल्य भेट स्वरुपात देण्यात येणार आहे, तरी जनगणनेसाठी आलेले प्रतीनिधी यांना परभणी शहरातील सोनार समाज बांधवांनी सहकार्य करावे असे आवाहन सोनार समाज माजी अध्यक्ष संतोष ज्ञा. शहाणे, सराफ असो. जिल्हा संघटक अमोल कुलथे (पांगरकर), दैवज्ञ सोनार समाज अध्यक्ष बाळासाहेब रोडे, अतुल काटकर, बाळू डहाळे, विनोद शहाणे, विजय डहाळे, प्रमोद पेडगावकर, अशोक टाक, नाना मैड, बालाजी टाक, नरहरी शहाणे, विश्वाजीत काटकर, सतीश डहाळे, विशाल गहूले, अदींनी केले आहे
संपर्क :
9890091411, 7276999000,
8275676713, 9923135737,
9404074790, 8624072222,
9890977968,
🙏
🙏


▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ ▬▬
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ ▬▬
- . #जय_श्री_नरहरी
सेवा नरहरींची… सेवा समाजाची… # सर्व_ शाखीय_सोनार_समाजाची_जनगणना….परभणी शहरातील सर्व सुवर्णकार बंधुना कळविण्यात येते कि, लवकरच *सेवा नरहरींची या उपक्रमाअंतर्गत जेष्ठांच्या मार्गदर्शना खाली प्रथमतः परभणी शहरातील सर्व शाखीय सोनार समाजाची जनगणना* करण्यात येणार आहे व याची स्मरणिका तयार करुन आपणास विनामूल्य भेट स्वरुपात देण्यात येणार आहे…
परभणी शहराची जनगणना झाल्या नंतर तालुक्याची जनगणना होईल व संपूर्ण जिल्ह्याची मोठी स्मरणिका तयार करण्यात येईल….सर्व समाज बंधुनी सहकार्य.
Comments
Post a Comment