SONAR SAMAJ KHAMGAON KARYAKARINI







💐

🌹*खामगाव सोनार समाज कार्यकारिणी* 



संघटन ही काळाची गरज असल्यामूळे व प्रत्येक सामाजाचे संघटन झालेले असल्याने खामगाव तालुका मध्ये सोनार समाजाचे संघटन व्हायला पाहिजे म्हणून सोनार समाजाचा विकासासाठी प्रथम तालुका स्थरावर संघटनेची कार्यकरिणी तयार केली आहे, सोनार समाज संघटित होण्यासाठी राज्यस्तरावर सुद्धा कार्यकारिणी निवड करून समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी खामगाव येथे दि,१०/०६/१८ जून रोजी एका सभेचे आयोजन करण्यात आहे होते , सभेत सर्वानुमते महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून अमोल बुट्टे यांची निवड करण्यात आली तर तालुका कार्यकारिणी व महिला तालुका कार्यकारिणी खालील प्रमाणे-
१)श्री महादेव हिरोडकर-अध्यक्ष
२)श्री नंदकिशोर धरमकर-उपाधक्ष्य
३)श्री शिवम टेंभे-सचिव 
४)श्री सुरेश धरमकर-सहसचिव
५)श्री श्याम इटणारे-कोषाध्यक्ष
६)श्री मनीष विंचनकर-सहकोषाध्यक्ष
७)श्री देविदास पाटणे-कार्यादयक्ष










महिला कार्यकारिणी
१)सौ अरुणा टेंभे-अध्यक्ष
२)सौ वर्षा झाडे -उपाध्यक्ष
३)सौ अंजली टेंभे-सचिव
४)सौ नलिनी करे-सहसचिव
५)सौ राधा विंचनकर-कोषाध्यक्ष

💐💐💐💐💐💐💐💐

Comments