#सेवा_नरहरींची..

#सेवा_समाजाची...

सोनार समाजातील गरजु व दुर्लक्षित समाज बांधवांना गरज आहे आपल्या मदतीची.परभणीतील या महिलेस मुलगा नाही. फक्त आई आहे ती ही 85 वर्षांची. या महिलेला चालता येत नाही.85वर्षाची आई जोगवा मागुन आणते व स्वतः खाते आणी आपल्या अपंग मुलीला खाऊ घालते. सेवा नरहरींची उपक्रमाअंतर्गत जनगणनेसाठी आम्ही यांच्या घरी गेलो होतोत. तेंव्हा या महिलेने आम्हाला आपली व्यथा सांगीतली.
त्यावेळी आम्ही आमच्या परीने घडेल ती मदतही केली. सेवा नरहरींची या उपक्रमाअंतर्गत सदरील महिलेस किमान 1 वर्षाचे राशन भरुन देण्याचा निर्धार आहे. शक्य असेल तर आपणही आपणाकडून मदत करु शकता......
संपर्क :संतोष ज्ञा.शहाणे 9890091411
अमोल कुलथे पांगरकर 7276999000
Paytm no. 9860705037
आपला हा उपक्रम खूप खूप प्रशंसनीय आहे. आपल्या कार्यास सर्व सोनार बांधवांकडून शुभेच्छा
- सोनार समाज महाराष्ट्र
Comments
Post a Comment