SANT NARHARI SONAR HARI TARAN GRANTH PRAKASHAN
- "हरितारण "नरहरी सोनार अभंग गाथा ग्रंथाचे प्रकाशन दि 26 जानेवारी रोजी चौंडेश्वरी मंदिर दत्त नगर येथे करण्यात आले. या प्रसंगी ह. भ. प. मनिषानंद महाराज पुरी प. पु. गुरूवर्य दत्तगिरी महाराज वारकरी संप्रदाय जिल्हा अध्यक्ष ह. भ. प. खिल्लारे साहेब, काळे साहेब, ह. भ. प. भगवान महाराज पुरी,ग्रंथ लेखक संतोष शहाणे,सौ. सारीका शहाणे,सुधाकरराव
जी अंबिलवादे,अनिलर ाव डहाळे, मनोहरराव शहाणे काका,सुधाकरराव कुलथे, सुभाषराव टाक,रामुशेठ शहाणे,अमोलजी कुलथे, बालाजी शहाणे, अशोकराव टाक, ह. भ. प. मोरे महाराज,आदी उपस्थित होते.
- संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या जीवनावर आधारित “हरितारण “नरहरी सोनार अभंग गाथा ग्रंथाचे प्रकाशन श्री संतोष शहाणे यांनी केले. त्यांच्या कार्यास हार्दिक शुभेछया
शुभेच्छुक – सर्व सोनार समाज - हरितारण नरहरी सोनार काव्य. (नरहरी पुराण) प्रथमच आॅडिवो स्वरूपात आपणासाठी. नरहरी महाराज सायुज्य सोहळा(पुण्य तिथी) दिनी आपण श्रवण करा व स्पिकर मध्ये लावून सर्वांना ऐकवा. क्लिप पुढे पाठवा. सेवा नरहरींची.......
....... - यासाठी संपर्क करा व्हाट्स अॅप नं 7276999000,9890
091411
Comments
Post a Comment