Skip to main content
HASTSHIILP SUVARNAKAR SENIOR KARAGIR HOSPITALITY BY PARBHANI SONAR SAMAJ
- जय श्री नरहरी…
सेवा नरहरींची….*१ मे कामगार दिना निमित्त*,*हस्तशिल्प सुवर्णकार कारागीरांच्या वतीने कामगार दिन साजरा….* परभणीतील गांधी पार्क येथे हस्तशिल्प सुवर्णकार कारागीरांच्या वतीने १ मे कामगार दिनानिमित्त सुवर्णकार समाजातील जेष्ठ कारागीरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला…
- कामगार दिनाचे महत्व समाजातील कारागीरांना कळावे व या निमित्ताने कारागीरांनी संघटीत होवून आपल्या एकीचे बळ, प्रदर्शित करावे, तसेच हस्तशिल्प कारागीरांतील जेष्ठ कारागीरांचा बहुमान वाढावा. या करिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते..
- या प्रसंगी सोनार समाजाचे माजी अध्यक्ष संतोष ज्ञा. शहाणे, सराफ व सुवर्णकार असोसिएशन जिल्हा संघटक अमोल अशोकराव कुलथे (पांगरकर) तसेच सत्कारमुर्ती श्री नंदकुमार टाक, श्री प्रदीपराव टेहरे, तसेच दिनेशराव शहाणे, तानाजी शहाणे, लक्ष्मण टेहरे, संतोष माटेगावकर, अमोल पेडगावकर, संजय बोकण, विजय डहाळे, सचिन शहाणे, बालु डहाळे, मधुकर टाक, अनंता शहाणे, सिध्दार्थ कुलथे आदी हस्तशिल्प सुवर्णकार कारागीर बांधव बहुसंख्येने उपस्थित होते…
- खूप छान उपक्रम अभिनंदन
Comments
Post a Comment