CONGRATS SONAR SAMAJ OFFICER LADY

CONGRATS SONAR SAMAJ OFFICER LADY


  • आपल्या समाजाच्या सुवर्ण कन्या नरहरींची प्रामाणिक लेकीचं कौतुक सर्व समाज करत आहे तुमच्या कार्याला आमचा सलाम *सौ. संगीता शहाणे -नांदुरकर मुख्याधिकारी नगर परीषद येवला* .एक कर्तव्य दक्ष लाडसुवर्णकार समाजातील अधिकारी कुठंल्याहि फोर्स प्रोटेक्शन शिवाय येवल्यातिल अनेक अतिक्रमणे एकटिने जातिने उभे राहुन जमिनदोस्त केली . व येवल्याच्या रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला.अश्या या समाजातील निडर, व बहाद्दुर अधिकारी महिला आधिकाऱ्यांच्या धडाकेबाज कामगीरी बद्दल शुभेच्छा व अभिनंदन .आपण केलेल्या कार्याचा आम्हाला आपला सार्थ आभिमान आहे……….. 
  • 🌹असेच बेधडक कार्य आपला समाज उद्धारासाठी आपल्या हातून होवो हीच नरहरी चरणी प्रार्थना।।।।
  • *शुभेच्छुक* *
    सर्व सोनार समाज
SAW. SANGITA SHAHANE-NANDURKAR NAGARPARISHAD YEULA

Comments