दमा (अस्थमा) या आजारावरील गुणकारी औषधी वाटप


दमा (अस्थमा) या आजारावरील गुणकारी औषधी वाटप

आज मृग नक्षत्र ८/६/१८

या मुहूर्तावर दरवर्षी परभणी येथे दमा (अस्थमा) या आजारावरील गुणकारी औषधी वाटप करण्यात येते ..
दरवर्षी बाहेरगावावरुन येणाऱ्या रुग्नासाठी जेवण्याची व्यवस्थाही समाजा कडुन करण्यात येते...
@PARBHANI SONAR SAMAJ





Comments