आपन सर्व सोनार समाजाचे व नरहरी सोनाराचे आपन सर्व भक्त.

👉🏿ज्या प्रमाने आम्बेडकर याना समाजाचे उद्धार करनारे मानतात मग त्याचे सर्व समाजातील good morning,good afternoon,good night कधीच म्हनत नाही ते फक्त "जयभीम" म्हनतात

👉🏿काहे जय क्रूश्न म्हनतात

👉🏿काही जयजिनेद्र(जैन)म्हनतात

👉🏿मुस्लिम अल्ला

👉🏿 व असे अनेक आपल्या समाजात परंपरागत वागतात

🙏मग आपन सोनार आनी नरहरी सोनार महाराज हे आपल्या समाजाचे भुषन

👉🏿मग आपन "जयनरहरी"
म्हनावे

👉🏿 सोनार अधीकारी असो

👉🏿सोनार Doctor असो

👉🏿सोनार इंजिनिइर असो

👉🏿सोनार Teacher असो

👉🏿सोनार सराफा असो

👉🏿सोनार ईतर दुकानदार

👉🏿सोनार कलाकार असो

👉🏿सोनार मंत्री,खासदार,
आमदार.सर्व नेते
यांना जेव्हा भेटतात सर्वात प्रथम "जयनरहरी" म्हनुन सोनार असल्याची जानीव करुन दया.

👉🏿सर्व विसरा good morning,afternoon, Evening व good night आनी म्हना "जयनरहरी"
Comments
Post a Comment