KU.VAISHNAVI DUSANE JALGAON IS FIRST IN SSC EXAM FROM SONAR SAMAJ
हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा जय नरहरी
💧 *कु.वैष्णवी दुसाने,जळगाव, सोनार समाजात प्रथम💧 -- -
जळगाव येथील सुवर्णकार समाजाचे मार्गदर्शक, येथील ग्राहक मंच येथे कार्यरत असलेले श्री विजयकुमार पंडितराव दुसाने (भुसावळकर),जळगाव व शिक्षिका सौ.वैशाली विजयकुमार दुसाने यांची कन्या कु.वैष्णवी विजयकुमार दुसाने हिस मार्चमध्ये झालेल्या एस्.एस्. सी.परिक्षेत शे.९९.२०% मार्कस मिळवून आर.आर.विद्यालयून प्रथम व सुवर्णकार समाजात प्रथम येण्यांचा मान पटकविला. ... *
कु.वैष्णवी दुसाने हिच्या नेत्रदीपक सुयशाचे धुळे जिल्हा अहिर सुवर्णकार समाज,
श्री संत नरहरीमहाराज प्रतिष्ठान,धुळे, ऑल इंडिया सोनार फेडरेशन व पाक्षिक अलंकार परिवार कडून मनःपूर्वक शुभेच्छा व अभिनंदन*





Comments
Post a Comment