SONAR SAMAJ MAHARASHTRA WEBSITE

जय श्री नरहरी..आम्ही आपल्या सेवेत महाराष्ट्रातील सोनार समाजाची तसेच श्री संत नरहरी महाराज यांच्या बद्दलची संपूर्णमाहीतीया वेबसाईट वर प्रसारीत करीत आहोत ...या वेबसाईट मध्ये श्री संत नरहरीमहाराजांची संपूर्ण माहीती व इतिहास,महाराष्ट्राती­ल विविध संघटना,महाराष्ट्राती­ल संपूर्ण जिल्ह्यातील समाज बांधवांची ज्वेलर्स,समाजातील पोट जाती,अदीमाहिती..समाजातील इतर माहीतीही लवकरच या वेबसाईट मध्ये समाविष्ट करण्यातयेइल..जर आपल्या कडे आजुन माहीती किंवाआपल्या ज्वेलर्स ची नाव टाकण्यासाठी अम्हाला खालील दिलेल्या whatsapp नंबर वर नक्की कळवावी..*8552806019*­*7276999000**यावेबसाईट वर जाण्यासाठी खाली लिंकचा वापर करावा....*plz share this message to all sonar samaj




Comments