इयत्ता 7 वी च्या नवीन अभ्यासक्रमात मराठीच्या पुस्तकात संत शिरोमणी नरहरी महाराजांचा अभंग आला आहे

||जय नरहरी||
इयत्ता 7 वी च्या नवीन अभ्यासक्रमात मराठीच्या पुस्तकात संत शिरोमणी नरहरी महाराजांचा अभंग आला आहे. मागील अनेक वर्षापासून आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून महाराजांचा वगळलेला पाठ पुन्हा समाविष्ट करावा म्हणून मागणी केली. पण अभंग समाविष्ट केला.मोठे नाही तर छोटे यश....शिक्षण मंत्री व महाराष्ट्र शासनाचे आभार ... सेवा नरहरींची.........




Comments