सेवा नरहरींची या उपक्रमाअंतर्गत निराधारांना मिळाला आधार

*सेवा नरहरींची..*🚩*सेवा समाजाची....*🚩


*सेवा नरहरींची या उपक्रमाअंतर्गत निराधारांना मिळाला आधार....*

परभणी / दि. २२/०७/२०१८ 
कृषी नगर येथील रहिवाशी *श्रीमती शोभा सुभाष दहीवाळ (आई), श्रीमती गंगाबाई विठ्ठल उदावंत (मुलगी)* या दोन महीला निराधार असुन त्यातील श्रीमती उदावंत यांना यांना चालता येत नाही, तर श्रीमती दहीवाल या वयोवृद्ध आहेत केवळ जोगवा मागुन या वयोवृद्ध आजी दोघींची उपजीविका चालवतात...
*सेवा नरहरींची* उपक्रमाअंतर्गत सोनार समाज जनगणना परभणी शहरात सुरु असताना आमचे सहकारी तथा जनगणना प्रतिनिधी या महीलेकडे त्यांच्या कुटूंबाची माहीती संकलीत करण्यासाठी गेले असता त्यांची ही परिस्थिती निदर्शनास आली त्याच वेळी यांना कुटुंब उपयोगी सर्व अतीवश्यक सामान, राशन भरुन देण्याचे ठरवले.याप्रमाणे सोनार समाजाच्या 
*सेवा नरहरींची*
उपक्रमाअंतर्गत सदरील निराधार महीलांस 
आधार देण्यात आला व मदत करण्यात आली...
यावेळी माजी सोनार समाज अध्यक्ष संतोष ज्ञा. शहाणे, अमोल कुलथे (पांगरकर), अतुलजी काटकर, बाळु डहाळे, संजय बोकण, सतीशराव डहाळे, विजय शहाणे, मुंजाभाऊ कुलथे, सतीशराव टाक, नामदेवराव शहाणे, दिपकजी जडे, अमोल टेहरे, अशोकराव टाक, अशोकराव डहाळे, कैलास शहाणे, प्रमोद डहाळे,
सौ.छायाबाई शहाणे, सौ.संगीता टेहरे, सौ.शुभांगी डहाळे, स्नेहा कुलथे (पांगरकर) अदी समाज बांधव-भगीनी उपस्थित होते .





Comments