सोनार समाजाच्या भाग्यश्री ताई विसपुते नाशिक यांनी UPSC परीक्षेत देशात १०३ वा क्रमांक पटकवला
सोनार समाजाच्या भाग्यश्री ताई विसपुते नाशिक यांनी UPSC परीक्षेत देशात १०३ वा क्रमांक पटकवला त्यांना औरंगाबाद येथे उपजिल्हाधिकारी पदी नियुक्त करण्यात आले पुढील महिन्यात रूजु होतील त्याबद्द ल त्यांचे खुप खुप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा जय नरहरी
Comments
Post a Comment