"सखी सोबती" क्षण वैविध्याची गुंफण या काव्य संग्रहाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये

"सखी सोबती" क्षण वैविध्याची गुंफण या काव्य संग्रहाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये 


पंढरपूर येथील समस्त लाड सोनार समाजाच्या वतीने श्रीसंत नरहरी महाराज मठामध्ये समाजातील कवी श्री रविराज दहिवाळ यांचा 
"सखी सोबती" क्षण वैविध्याची गुंफण या काव्य संग्रहाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाल्याबद्दल व श्री महेश ढाळे याची सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग असोशियन ने भरविलेल्या "भागवत श्री 2018" हा किताब मिळविल्या बद्दल समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच श्री फिटनेस क्लब चे संस्थापक व कोच श्री दिपक बनसोडे यांनी महेश ढाळे याच्यावर तन मन धनाने मेहनत घेऊन तयार केले त्याबद्दल त्यांचे सोनार समाजाच्या वतीने आभार व्यक्त करून त्यांचा सन्मान करण्यात आला

त्यावेळी अरुण मंजरतकर,अनिल ढाळे, संजय ढाळे, अष्टेकर सर,उमाकांत दहिवाळ,नागेश आदपुरे,मुकुंद भूमकर,अड. सुहास माळवे,हरिभाऊ इंदापुरकर, बाबुराव बुराडे,हरिभाऊ बागडे, राजेंद्र ढाळे, सुनिल ढाळे, वासुदेव इंदापुरकर, आप्पा अष्टेकर, राजेंद्र अष्टेकर, मदन ढाळे, अमित अष्टेकर, गणेश दहिवाळ, राजेंद्र लोळगे,मोहन जोजारे,माऊली अडाणे इ समाज बांधव उपस्थित होते

Comments