सुखी वैवाहिक जीवनाचा कानमंत्र
लग्न हे आजीवन सोबत राहण्याचे व्रत आहे. दीक्षा आहे. पती पत्नीत सहनशीलता. एकमेंकाचे गुणदोष समजुन घेऊन त्यातून सामंजस्याने मार्ग काढून वैवाहिक जीवन अधिक सफलपणे जगता येते. लग्नमध्ये पुरूषापेक्षा स्त्रIला विशेष प्राधान्य असते. स्त्रIला माहेरची माया ममता या सर्वांचा त्याग करून सासरच्या अनोख्या वातावरनाशी जमवून घ्यावे लागते. म्हणूनच पुरूषाचे कर्तृत्व व स्त्रIच्या समर्पनाचे सुंभग मिलन म्हणजेच लग्न होय.
पतिऐपत्नीचे संबंध प्रेमाच्या उबेने युक्त, भावार्द्रतेने भरलेले विश्वासपूर्ण व संशयापासून दूर असले पाहिजेत तरच वैवाहिक जीवन भक्तीरसाने न्हाऊन निघते व वैवाहिक जीवनाचा खरा आनंद प्राप्त होतो. सप्तपती करताना वधू अग्नीदेवता, ब्राम्हण व समाज यांचे समोर ज्या प्रतिज्ञा घेते, त्या वधू वराने नीट समजून घ्यावे. (ा सप्तपदीत प्रथम पतिज्ञेतुन पती तिला स्वतःच सर्वस्व वाटतो. पतीलाच ती स्वतःचे सौभाग्य समजत. दुसेया प्रतिज्ञेत केवळ पतीशीच नव्हे तर कुटुंबातील लहान मोठया प्रत्येकाला स्वतःच्या प्रेमाने, सेवेने वश करून घेण्याची जबाबदारी ती स्वतःच्या शिरावर घेते. तिसेया प्रतिज्ञेत वधू आज्ञापालक राहून आपल्या घरचे वातावरण प्रसन्न ठेवण्याची जबाबदारी घेते. चौथ्या प्रतिज्ञेत पत्नी सदोदित पतीच्या मनाचे आकर्षण केंद्र असली पाहिजे त्यासाठी वधू नेहमी स्वच्छ, पवित्र, शृंगाराने युक्त मन, वाणी व कर्म (ांनी पतीशीच रममाण होण्याचे वचन देते.
पाचव्या प्रतिज्ञेत वधू पतीच्या सुख दुःखात सहभागी होण्याची खात्री देते. सहाव्या प्रतिज्ञेत वधू पडछायेप्रमाणे पतीमागे राहत असते. विश्वास हा सुखी जीवनाचा पाया आहे. हे दोघांनी समजून घेऊन पतीऐपत्नीमध्ये अतूट नाते निर्माण होते व दांपत्य जीवन फलदायी होते. सातव्या प्रतिज्ञेत ती सहधर्मचारिणी होण्याची प्रतिज्ञा करते. व ब्रम्हण अग्नि व आई वडिल (ांच्या साक्षीने वधू वराला स्वतःचे जीवन अर्पण करते. असे पतीऐपत्नीचे ऐक्य संसारात संगीत निर्माण करते व केवळ पती पत्नीचेच नव्हे तर साेया कुटुंबाचे कल्याण होते. घरात सुख शांती समाधान नांदत.। यासाठी सासरच्या माणसांनी नव वधूस सून म्हणून न पाहता मुलगी म्हणून पहावे, तरच आत्मियता निर्माण होईल. मुलीने सासूऐसासरे यांना आपल्या आई वडिलांप्रमाणे मान द्यावा. प्रारब्धात जे होणार आहे ते टाळता येत नसेल तरी आपल्या सत्वशील वागण्याने थोरामोठयांचे आशीर्वाद सतत तुमच्या पाठीशी राहतात. त्यांच्या शुभशिर्वाद व शुभेच्छा तुमच्या दुःखातून मुक्त करण्यास उपयोगी पडतात व आदर्श जीवनाचा उदात्त वारसा समाजापुढे ठेवण्याचे भाग्य आपणांस लाभत.
विवाह अत्युच्च संस्कार आह.। सत्कार समारंभात थाटामाटापेक्षा संस्कारांना अधिकाधिक मुल्य आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागायला हवे. जीवनाची योग्य रितीने मांडणी करण्याची कला हीच सफल वैवाहिक जीवनाची किल्ली होय.
थोडे पण महत्त्वाचे
गृहलक्ष्मीने उंबरठयाचे पूजन करून उंबरठयामध्ये असलेल्या देवाची प्रार्थना केली पाहिजे की, हे परमेवरा! माझ्या दारात सैतानाचे नाही तर संताचे स्वागत व्हावे. दारिद्रयाचे नाही तर लक्ष्मीचे पूजन व्हाव. माझे घरात कुविचारांचा कचरा नाही तर सद्विचारांचा स्थान निर्माण व्हाव. गुरू कृपाप्रसादाने प्राप्त होणाऐया प्रसन्नतेने माझे घर भरून जाव. म्हणूनच आपल्या हिंदू धर्मात उंबरठा पूजनाला अत्यंत महत्त्व आह. बुद्धी हा मानवी जीवनाचा उंबरठा आहे. मानवप्राणी शरीरस्वास्थ्यासाठी ज्याप्रमाणे मलीन पाणी पीत नाही. त्याचप्रमाणे मलीन विचारांनादेखील त्याने बुद्धीच्या उंबरठयाबाहेर ठेवावेत. केवळ शुद्ध विचारांना मनामध्ये वास करण्याचा आग्रह धरावा. अविवाहीत स्त्रIऐपुरूष यांनी प्रत्येक शुक्रवारीच नखे काढावीत.
गृहलक्ष्मीने उंबरठयाचे पूजन करून उंबरठयामध्ये असलेल्या देवाची प्रार्थना केली पाहिजे की, हे परमेवरा! माझ्या दारात सैतानाचे नाही तर संताचे स्वागत व्हावे. दारिद्रयाचे नाही तर लक्ष्मीचे पूजन व्हाव. माझे घरात कुविचारांचा कचरा नाही तर सद्विचारांचा स्थान निर्माण व्हाव. गुरू कृपाप्रसादाने प्राप्त होणाऐया प्रसन्नतेने माझे घर भरून जाव. म्हणूनच आपल्या हिंदू धर्मात उंबरठा पूजनाला अत्यंत महत्त्व आह. बुद्धी हा मानवी जीवनाचा उंबरठा आहे. मानवप्राणी शरीरस्वास्थ्यासाठी ज्याप्रमाणे मलीन पाणी पीत नाही. त्याचप्रमाणे मलीन विचारांनादेखील त्याने बुद्धीच्या उंबरठयाबाहेर ठेवावेत. केवळ शुद्ध विचारांना मनामध्ये वास करण्याचा आग्रह धरावा. अविवाहीत स्त्रIऐपुरूष यांनी प्रत्येक शुक्रवारीच नखे काढावीत.
काढलेली नखे पुडीत बांधून कचऐयाच्या डब्यात टाकावीत असे नियमित दर शुक्रवारी कराव. विवाह योग येण्यातील अडचणी दूर होतात. रविवरी सुट्टी असते म्हणून नखे काढण्याचे काम करू नये त्यामुळे अशुभ घटना घडतात. आजच्या काळात मौजीबंधन संस्कार म्हणा किंवा विवाह संस्कार म्हणा हा संस्कार न राहता त्याला समारंभाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यात शास्त्रoक्त विधींकडे लक्ष देण्यापेक्षा पाहुण्यांच्या सत्काराला अधिक महत्त्व दिले जात. पावित्रयापेक्षा प्रदर्शनाकडे अधिक लक्ष दिले जाते. तेव्हा धर्माचरण ही महत्त्वाची गोष्ट आहे. धर्म हीच मानवाची विशेषता आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. भारतीय संस्कृती ही वेदोक्त पुराणोक्त अशी आहे.
चराचर सृष्टीवर प्रेम शिकवणारी भारतीय संस्कृती आह. भारतीय संस्कृतीचे वैशिष्टयच असे आहे की, एवढे सर्व बुद्धी प्रमाण्य असूनही आज हजारो वर्षानंतरही तिने भावजीवन सतत फुललेले राखले आहे. म्हणूनच ती महान आहे तशीच पूजनीयही आहे. संस्कार हा पुस्तकात शास्त्रoक्त विधी दिला आहे. तो नीत समजून घेऊन जुने ते सोने या न्यायाने जुन्या विषयी आदर बाळगून आधुनिक काळाशी सुसंगत असा नव्या विचारधारांचा सुरेख संगम साधून आपण आपले जीवन सुखी, समाधानी ठेऊन पर्यायाने भारतीय संस्कृतीबद्यल गौरव व आत्मीयता बाळगून तिचा सुगंध सतत दरवळत ठेवू या!!!
Comments
Post a Comment